National Parks of India : भारतातील राष्ट्रीय उद्याने

तुम्हाला भारत पर्यटन करायचे असेल तर भारतातील राष्ट्रीय उद्याने माहीत असणे आवश्यक आहे. ही राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत ? तेच जाणून घेऊया.

* जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान – रामनगर (उत्तरांचल)

* शिवपुरी नॅशनल पार्क – शिवपुरी (मध्य प्रदेश)

* बेटला राष्ट्रीय उद्यान (वाघ) – पलामू (झारखंड)

* कान्हा नॅशनल पार्क (वाघ) मांडला (मध्य प्रदेश)

* बांधवगड नॅशनल पार्क शाहदोल (मध्य प्रदेश)

* दुधवा नॅशनल पार्क (वाघ) – नखीमपूर (उत्तर प्रदेश)

* हजारीबाग नॅशनल पार्क हजारीबाग (झारखंड)

* ताडोबा राष्ट्रीय उद्यान – चंद्रपूर (महाराष्ट्र)

* चांदोली राष्ट्रीय उद्यान – सांगली (महाराष्ट्र)

* नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान – नवेगाव (महाराष्ट्र)

* एरावीकुलम राजमलय नॅशनल पार्क इहुकी (केरळ)

* रोहला नॅशनल पार्क – कुलू (हिमाचल प्रदेश)

* भरतपूर राष्ट्रीय उद्यान (पक्षी) – भरतपूर (राजस्थान)

* नंदनकानन नॅशनल पार्क भुवनेश्वरजवळ (ओरिसा)

* बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान (हत्ती) बंगळूर (कर्नाटक)

* नागरहोल राष्ट्रीय उद्यान कुर्ग (कर्नाटक)

* गिंडी नॅशनल पार्क – चेन्नई (तमिळनाडू)

Leave a comment