Lakes of India:भारतात कोणत्या राज्यात कोणते सरोवर आहे जाणून घेऊया.

Lakes of India भारतातील सरोवरे

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी खाऱ्या पाण्याची व गोड्या पाण्याची सरोवरे आहेत. कोणत्या राज्यात कोणते सरोवर आहे..तेच जाणून घेऊया.

(अ) खाऱ्या पाण्याची सरोवरे :

सांभर (राजस्थान)

लोणार (महाराष्ट्र)

बेंबनाड (केरळ)

पुलकित (आंध्र प्रदेश)

अबुसई (लेह)

चिलिका (ओडिशा)

(ब) गोड्या पाण्याची सरोवरे :

* मणिकरण (हिमाचल प्रदेश)

* वसिष्ठ (हिमाचल प्रदेश)

* राजगीर (बिहार)

* तट्टापानी (हिमाचल प्रदेश)

* लोकटाक (मणिपूर)

* पराशर (हिमाचल प्रदेश)

* कोल्लेरू (आंध्र प्रदेश)

* रेणुकाजी (हिमाचल प्रदेश)

* वुलर (काश्मीर)

* दाल (काश्मीर)

* अंचर (काश्मीर)

* गुरुडोंगरमाची (सिक्कीम)

Leave a comment