साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
ऑक्टेव्हियो पाझ
Octavio Paz
जन्म : 31 मार्च 1914
मृत्यू : 19 एप्रिल 1998
राष्ट्रीयत्व : मेक्सिकन
पुरस्कार वर्ष: 1990
ऑक्टेव्हियो पाझ हे मेक्सिको देशातील सुप्रसिद्ध कवी आणि निबंधकार होते. ते मेक्सिकोचे भारतातील राजदूत होते. त्यांनी अनेक पुस्तकांचे अनुवादनही केले. त्यांचे लेखन राजनीतीवरही प्रकाशित झाले होते. ‘लिबरिन्थ ऑफ सॉलिट्यूड’ हे त्यांचे सर्वश्रेष्ठ पुस्तक होय. त्यांनी साहित्य लेखनात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना 1990 चा नोबेल पुरस्कार मिळाला.