*अयोध्या :
श्रीरामजन्मभूमी, प्राचीन शहर. हिंदूंचे पवित्र तीर्थस्थान.
*आग्रा:
जगप्रसिद्ध ताजमहाल, मोती मशीद, दिवाण-ए-आम, दिवाण-ए-खास, दयालबाग, अकबराची कबर (सिकंदरा येथे).
*अलाहाबाद :
दहा-बारा वर्षांनी येथे कुंभमेळा होतो. गंगा, यमुना व सरस्वती या तीन नद्यांचा संगम, आनंदभवन, अकबरकालीन किल्ला, अशोक
*ग्रेटर नॉयडा :
५.३७ कि.मी. अंतराचे मोटारकार शर्यतीचे ठिकाण. फॉर्म्युला बन ग्रांपी कार शर्यंत येथे झाली.
*लखनौ :
उत्तर प्रदेशची राजधानी, हुतात्मा स्मारक, भूलभुलैया, जवाहर
*वाराणसी (काशी):
हिंदूंची सर्वोत्तम तीर्थक्षेत्रे, विश्वनाथ मंदिर, मुर्गा मंदिर, तुलसी मानस राम मंदिर, भारतमाता मंदिर, बनारस हिंदू विद्यापीठ.
*सारनाथ:
बौद्ध तीर्थक्षेत्र, अशोक स्तंभ.
*मथुरा :
श्री कृष्णाची जन्मभूमी, श्रीकृष्ण मंदिर, गीता मंदिर.
*कानपूर:
कमला टॉवर, मोतीझील, कंपनी गार्डन.
*झाशी :
राणी लक्ष्मीबाईचा किल्ला, बिजली तोफ.
*फतेहपूर-सिक्री :
बुलंद दरवाजा, अकबराने वसवलेले राजधानीचे शहर.