Nobel Peace Prize Winner (Elie Ducommun)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

एली ड्युकोमन
Elie Ducommun
जन्म : 19 फेब्रुवारी 1833
मृत्यू : 7 ऑक्टोबर 1906
राष्ट्रीयता : स्वीस
पुरस्कार वर्ष: 1902
युरोपीय देशांचे संघटन करण्याकामी महत्त्वाची भूमिका वटवणारे एली ड्युकोमन हे एक होते. ते एक उत्कृष्ट पत्रकार होते. त्यांनी आपल्या लेखणीतून जागतिक शांतता निर्माण करण्याची भूमिका मांडली. त्यांनी आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्वातंत्र्य संघाच्या पत्रकाचे संपादक म्हणून काम केले. ‘विश्वशांती’साठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. जगात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.

Leave a comment