Nobel Peace Prize Winner (Karl H. Branting)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

कार्ल एच. ब्रँटिंग
Karl H. Branting
जन्म : 23 नोव्हेंबर 1860
मृत्यू : 24 फेब्रुवारी 1925
राष्ट्रीयत्व : स्वीडिश
पुरस्कार वर्ष: 1921
पहिल्या महायुद्धात स्वीडन हे राष्ट्र तटस्थ होते. कार्ल एच. ब्रँटिंगने खूप प्रयत्न करून स्वीडनला युद्धात भाग न घेता तटस्थ ठेवायला ते यशस्वी झाले. ‘लीग ऑफ नेशन्स’च्या स्थापनेच्या वेळी कार्ल हे स्वीडनचे पहिले प्रतिनिधी होते की ज्यांचा ‘लीग ऑफ नेशन्स’च्या समितीत समावेश होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय शांततेसाठी आणि सामाजिक लोकशाहीच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

Leave a comment