नोबेल शांतता पुरस्कार विजेते
फ्रिट्जोफ नानसेन
Fridtjof Nansen
जन्म : 10 ऑक्टोबर 1861
मृत्यू : 13 मे 1930
राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन
पुरस्कार वर्ष: 1922
पहिल्या महायुद्धाच्या वेळी शांतता प्रस्थापित होण्यासाठी फ्रिट्जोफ नानसेन यांनी खूप प्रयत्न केले. युद्धात बंदी बनवलेल्या कैद्यांना आपापल्या देशात परत जाण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली. ते ‘लीग ऑफ नेशन्स’मध्ये नॉर्वे देशाचे प्रमुख प्रतिनिधी होते. युद्धानंतर रशियात भयंकर दुष्काळ पडला होता. दुष्काळपीडित लोकांसाठी त्यांनी मदत केली. आर्क्टिकचा शोध त्यांनीच लावला होता. ते समुद्र विज्ञानातही पारंगत होते.