Nobel Peace Prize Winner (Jane Addams)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

जेन ॲडॅम्स
Jane Addams
जन्म : 6 सप्टेंबर 1860
मृत्यू: 21 मे 1935
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष : 1931
जेन ॲडॅम्स ह्या एक समाजसुधारक आणि शांततवादी होत्या. शिकागो येथे ‘हल हाऊस’ स्थापन करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. श्रीमती ॲडॅम्स या महिला आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्वातंत्र्य संघाच्या (Women’s International League for Peace and Freedom) अध्यक्षाही होत्या. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.

Leave a comment