Nobel Peace Prize Winner (Baron d’ Estournelles de Constant)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

बॅरॉन डी एस्टर्ने डी कांस्टेंट
Baron d’ Estournelles de Constant
जन्म : 22 नोव्हेंबर 1852
मृत्यू : 15 मे 1924
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1909
बॅरॉन डी एस्टर्ने डी कांस्टेंट हे एक फ्रान्सचे राजनीतिज्ञ होते. फ्रान्स सरकारची सेवा केल्यानंतर ते राजकारणात आले. आपापसातील वाद परस्पर समझोत्याने मिटवले पाहिजेत या मताशी ते ठाम होते. युद्ध, भांडण करून प्रश्न सुटत नसतात, तर ते वाढत राहतात, असे त्यांचे मत होते.

Leave a comment