नोबेल शांतता पुरस्कार विजेते
कार्लोस सावेड्रा लामास
Carlos Saavedra Lamas
जन्म : 1 नोव्हेंबर 1878
मृत्यू : 5 मे 1959
राष्ट्रीयत्व : अर्जेंटिनियन
पुरस्कार वर्ष: 1936
कार्लोस सावेड्रा लामास हे अर्जेंटिनाचे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. ते न्यायाधीश होते. त्यांनी लोझिविया आणि पॅराग्वे या दोन देशांतील युद्ध समाप्तीचे महत्त्वपूर्ण कार्य केले होते. हे युद्ध ‘चाको’ या तेलक्षेत्राच्या अधिकारासाठी झाले होते. त्यांच्या या युद्ध समाप्तीच्या कार्याबद्दल त्यांना 1936 साली शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.