Nobel Peace Prize Winner (Carl Von Ossietzky)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

कार्ल वॉन ऑसिज्की
Carl Von Ossietzky
जन्म : 3 ऑक्टोबर 1888
मृत्यू : 4 मे 1938
राष्ट्रीयत्व : जर्मन
पुरस्कार वर्ष: 1935
कार्ल वॉन ऑसिज्की हे प्रसिद्ध पत्रकार व विश्वशांतीचे समर्थक होते. त्यांना अत्यंत कमी वयात म्हणजे वयाच्या 47 व्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार दिला होता. हिटलरच्या नाझीवादाला विरोध म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला होता. हिटलरच्या हुकुमशाहीला जगात कमीपणा येण्यासाठीच कार्ल वॉन यांना हा पुरस्कार दिला होता. या पुरस्कारानंतर हिटलरने 1937 साली एक आदेश काढून जर्मनीच्या कोणत्याही नागरिकाने नोबेल पुरस्कार स्वीकारण्यास विरोध केला.

Leave a comment