Nobel Peace Prize Winner (Lord Robert Cecil)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

लॉर्ड रॉबर्ट सेसिल
Lord Robert Cecil
जन्म : 14 सप्टेंबर 1864
मृत्यू : 24 नोव्हेंबर 1958
राष्ट्रीयत्व : ब्रिटिश
पुरस्कार वर्ष : 1937
लॉर्ड रॉबर्ट सेसिल यांना ‘Viscount Cecil of Chelwood’ या नावानेदेखील ओळखले जाते. इंग्लंडमधील सुप्रसिद्ध नेत्यांमध्ये ते गणले जात होते. राष्ट्रसंघाच्या नियमांचा मसुदा तयार करण्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका निभावली होती. हा मसुदा 1999 साली तयार केला गेला. राष्ट्रसंघाचे कामकाज अत्यंत प्रामाणिकपणे आणि समर्पण वृत्तीने करणारे व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध होते.

Leave a comment