India: Agricultural production-भारतात कोणत्या राज्यात कोणत्या प्रकारची शेती केली जाते जाणून घ्या एका क्लिक मध्ये

भारत : शेती उत्पादन

भारतात विविध प्रकारची शेती उत्पादने घेतली जातात. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळी शेती केली जाते.त्यातील काही प्रमुख शेती उत्पादने पुढीलप्रमाणे –

1. महाराष्ट्र :

तांदूळ, ऊस, ज्वारी, बाजरी, तीळ, सोयाबीन, नारळ, पेरू, कांदे, हळद, संत्री, केळी, आंबे, काजू, डाळी, मसाल्याचे पदार्थ, तंबाखू, कापूस, जवस, सूर्यफूल, भुईमूग, मका, डाळिंब, द्राक्षे.

2. कर्नाटक :

तांदूळ, ज्वारी, भुईमूग, नारळ, सूर्यफूल, जवस, कापूस, ऊस, कॉफी, तंबाखू, रबर, मसाल्याचे पदार्थ, डाळी, नाचणी, काजू, केळी, फुले..

3. तमिळनाडू :

तांदूळ, भुईमूग, नारळ, सूर्यफूल, कापूस, ऊस, चहा, कॉफी, तंबाखू, रबर, डाळी, नाचणी, केळी, हळद, फुले.

4. पंजाब:

गहू, तांदूळ, मका, कापूस, ऊस.

5. गुजरात :

ज्वारी, बाजरी, तीळ, सोयाबीन, तंबाखू, मोहरी, केळी, बटाटे, पेरू, डाळिंब.

6. आंध्र प्रदेश :

तांदूळ, भुईमूग, नारळ, जवस, कापूस, तंबाखू, नाचणी, केळी, हळद, द्राक्षे.

7. उत्तर प्रदेश :

ऊस, तांदूळ, गहू, मका, बाजरी, तीळ, सोयाबीन, ताग, तंबाखू, डाळी, नाचणी, हळद, कांदे, बटाटे, पेरू.

8. मध्य प्रदेश :

तांदूळ, गहू, मका, ज्वारी, तीळ, सोयाबीन, बार्ली, केळी,डाळी, कांदे.

9. राजस्थान :

गहू, तीळ, मका, मोहरी, डाळी, बार्ली.

10. केरळ :

रबर, चहा, केळी, नारळ, फुले.

11. ओडिशा:

तीळ, नारळ, ताग, डाळी, केळी.

12. आसाम :

नारळ, चहा, केळी, ऊस.

13. जम्मू-काश्मीर :

केशर, फुले, सफरचंद.

14 बिहार:

तांदूळ, मका, बार्ली, तंबाखू, नाचणी, केळी, कांदा, पेरू,बटाटे, हळद.

15. हरियाणा :

गहू, बाजरी, ऊस, बार्ली, मोहरी.

16. हिमाचल प्रदेश:

बटाटे, फुले, सफरचंद, चहा, मका.

17. पश्चिम बंगाल :

तांदूळ, तीळ, ताग, चहा, तंबाखू.

18. गोवा :

काजू.

19. सिक्कीम :

फुले.

20. त्रिपुरा:

ताग.

Leave a comment