Amazon rainforest : Dolichandra unguis-cati

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये ज्याप्रमाणे विविध प्रकारची फळझाडे आढळतात, त्याचप्रमाणे विविध प्रकारची फुलझाडे आढळतात. फुलवेली आढळतात Dolichandra unguis-cati हे एक फूल झाड असेच वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळेवेगळे आहे. या फुलझाडाचे वैशिष्ट्य असे की त्याच्या आकारामुळे त्याला Cat’s claw creeper म्हणजेच मांजराचा पंजाचे झाड असे म्हणतात.या झाडांची फुले पाहिल्यास आपल्याला असे लक्षात येते की मांजराच्या पायांचे … Read more

AI Technology – कृत्रिम बुद्धी

AI चा long form आहे Artificial Intelligence. आणि Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. AI हे जगभर प्रसिद्ध असलेले तंत्रज्ञान आहे. नवीन विकसित झालेले हे तंत्रज्ञान असून या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे मानवी जीवनात क्रांतिकारी बदल होत आहेत. या नवीनच उद‌यास आलेल्या तंत्रज्ञानाकडे अनेक युवक आकर्षित होत असून हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी अनेक विद्यापीठात कोर्सेसही सुरु केलेले … Read more

Amazon rainforest : Strangler Fig: स्ट्रँगलर अंजीर

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये अनेक प्रकारची फुलझाडे आहेत. तशीच अनेक प्रकारची फळझाडे पण आहेत. Strangler figs हे असेच एक खास फळ आहे. हे स्ट्रँगलर अंजीरचे झाड खूप मोठे असले तरी त्याच्या बुंध्यापासून अंजीरची फळे लागायला सुरु‌वात होते. अंजीर , उंबर ही एकाच फॅमिलीतील फळझाडे आहेत. सुमारे 200 ते 250 वर्षीचे आयुष्य या झाडांना असते. … Read more

Budhha: Life, Work, Dammha:-Part 3

गौतम बुद्ध जीवन, कार्य, धम्म:-भाग 3 गौतम बुद्‌धांचे पूर्वज-Ancestors of Budhha कपिलवस्तु ही बुद्धाच्या शाक्य घराण्याची राजधानी होय. बुद्ध पूर्व काळात बळीराजा होऊन गेला.बळीराजाच्या चुलत्याचे नाव कपिलमुनी असे होते कपिलमुनी हा खूप वि‌द्वान आणि तत्त्वज्ञानी होता. त्यानेच आश्रमव्यवस्थेविषयी आपले विचार मांडले होते. म्हणून कपिलमुनींना आश्रम‌व्यवस्थेचे जनक मानले जाते. कपिल मुनींनी सांगितलेले चार आश्रम पुढील प्रमाणे- … Read more

Nobel Prize Winner in Literature (Ivan Bunin)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते इवान बुनिन Ivan Bunin जन्म : 22 ऑक्टोबर 1870 मृत्यू : 8 नोव्हेंबर 1953 राष्ट्रीयत्व : रशियन पुरस्कार वर्ष : 1933 इवान बुनिन हे रशियाचे पहिले साहित्यिक आहेत की ज्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्रथम मिळाला. ते कवी आणि कादंबरीकार होते. त्यांना रशियातील सर्वश्रेष्ठ साहित्यिक मानले जात होते. त्यांनी कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या … Read more

Nobel Prize Winner in Literature (John Galsworthy)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते जॉन गाल्सवर्दी John Galsworthy जन्म : 14 ऑगस्ट 1867 मृत्यू : 31 जानेवारी 1933 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 1932 जॉन गाल्स्वर्दी हे इंग्लंडचे सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार होते. त्यांनी खूप कादंबऱ्या लिहिल्या, परंतु ‘फोराइट सागा’ ही त्यांची कादंबरी म्हणजे प्रतिभाशक्तीचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. त्यांची नाटकेही खूप प्रसिद्ध होती. त्यांना … Read more

Buddha: Life, work, Dhamma:- part 2

गौतम बुद्ध: जीवन, कार्य,धम्म :- भाग 2 बुद्धाचे कुळ: Buddha’s clan गौतम बुद्ध यांचा जन्म इ. स. पूर्व 563 मध्ये झाला. गौतम बुद्धाचा जन्म होऊन जवळ जवळ 2600 वर्षे होत आहेत. 2024 साली 2587 वर्षे पूर्ण झाली. बुद्ध हा राजपुत्र होता.हे सर्वांना माहिती आहे. तत्कालीन राजकीय परिस्थिती कशी होती? हेही समजणे आवश्यक आहे. ख्रिस्त पूर्व … Read more

Amazon Rainforest :Lachesis:-bushmasters

हजारी प्राणी आणि पक्ष्यांचे माहेरघर म्हणजे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest होय. त्याचप्रमाणे शेकडो प्रकारचे सरिसृप याच अमेझॉनच्या जंगलात आढळतात. Lachesis लॅचिस हा विषारी साप (Poisonious) याच ॲमेझॉनच्या जंगलात आढळतो. साधारणतः या सापाचे वजन 4 ते 8 हे किलोग्रॅम असते. पूर्ण वाढ झालेल्या सापाची लांबी 3 से 4 मीटर असते. नर जातीचे साप मोठे असतात. त्यापेक्षा … Read more

Amazon rainforest : Motmot bird: मॉटमॉटपक्षी

प्राण्यांच्या विविध प्रजातीप्रमाणेच जगाती विविध पक्ष्यांच्याही प्रजाती आहेत. दक्षिण अमेरिकेच्या विस्तीर्ण Amazon rainforest मध्ये सुद्धा पक्ष्यांच्या विविध प्रजाती आहेत. Motmot हा पक्षी सुद्धा आकार, शेपटी आणि रंग यांच्या बाबतीत खूप वेगळा आहे. Kingfisher, bee-eater या प्रक्ष्यांप्रमाणेच हा Motmot पक्षी आहे. हे पक्षी शिकार करून सरडे, कीटक खातात. फळे पण खातात. विशेष म्हणजे विषारी डार्ट बेडकांना … Read more

Amazon Rainforest : Tapir- तापीर

South America या विशाल प्रदे‌शात प्राणी आणि वनस्पती यांचा खजिनाच आहे. अमर्यादित प्राण्यांचे मूळ ठिकाण Amazon Rainforest आहे. Tapir हा एक दुर्मिळ प्राणी दक्षिण अमेरिका मध्ये ॲमेझॉन च्या जंगलात सापडतो. त्याच्या दोन रंगांमध्ये तापीर चे दोन भाग पडल्यासारखे वाटते. काळा आणि पांढरा किंवा लाल आणि पांढरा रंगाचे तापीर दक्षिण अमेरिकेच्या ॲमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये आढळतात. Tapirs शाकाहारी … Read more