Earth temperature rising-पुढील पाच वर्षात पृथ्वी विक्रमी तापणार
दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढत असून याचा फटका केवळ भारताला बसत नसून संपूर्ण पृथ्वीवरील मनुष्य प्राणी तसेच संपूर्ण जीवसृष्टीला बसणार आहे. येत्या पाच वर्षात पृथ्वीवरील तापमान विक्रमी वाढणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पृथ्वीवर सध्या प्रचंड वृक्षतोड होत आहे.प्रचंड प्रमाणात नवनवीन रस्त्यांची निर्मिती होत आहे. खनिज संपत्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. शहरीकरण, नव्या इमारतींची … Read more