Amazon rainforest: Arpaima Gigas

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये असलेल्या विशाल ॲमेझॉन नदीत हजारो प्रकारचे जलचर आढळतात. त्यांतील arpaima gigas fish हा एक वैशिष्ट्यपूर्ण जलचर मासा आहे. हा मासा ॲमेझॉन जंगल परिसरातील लोकप्रिय मासा आहे. जगातील भव्य गोड्या पाण्यातील हा मासा आहे. या पूर्ण वाढ झालेल्या अर्पाइ‌मा माश्याचे वजन 200 किलोग्रॅमपेक्षा जास्त असू शकते. या माश्याची लांबी 7 ते … Read more

Amazon Rainforest : Arpendola- आर्पेंडोला

भारतात आढळणारा सुगरण पक्षी आणि दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणारा Arpendola हा पक्षी यांच्यात घरटे बांधण्याच्या कृतीत खूप साम्य आहे. सुगरण पक्षाचे घरटे बांधण्याची पद्धत आणि आर्पेंडोला या पक्षाचे घरटे बांधण्याची पद्धत सारखीच आहे. गवतांच्या काड्यांच्या साहाय्याने हे पक्षी आपली घरटी बांधतात. Arpendola हा पक्षी रंगाने काळा असून सारोकोलियस वंशातील आहे. हे पक्षी मध्य … Read more

Budhha-Life,work, Dhamma Part 1

गौतम बुद्ध-जीवन, कार्य, धम्म भाग 1 भारतीय संस्कृतीतील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे भगवान बुद्ध होय. इ.स. पूर्व सहाव्या शतकात भारतात सनातन धर्म फोफावला होता.धार्मिक कर्मकांडाने भारतीय समाजाचे एक प्रकारे शोषणच चालू होते. गौतम बुद्धांच्या पूर्वी सुद्धा कृष्ण, बळीवंशातील राजे यांनी सनातन चालीरीतीला आणि कर्मकांडाला विरोध केला होता. कृष्णाने तर नवीन धर्म (विचारधारा, तत्त्वज्ञान) स्थापन केला … Read more

Amazon Rainforest : Okapi – ओकापि

Okapi किंवा Okapia हा Amazon rainforest मध्ये आढळणारा दुर्मिळ प्राणी आहे. Okapi चे खास वैशिष्ट्य म्हणजे या प्राण्याची जीभ खूप लांब असते. ओकापि हा प्राणी फक्त दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉनच्या जंगलात सापडतो. ओकापि दिसायला जिराफ आणि झेब्रा यांच्यासारखा आहे. म्हणून ओकापीला झेब्रा-जिराफ किंवा फॉरेस्ट- जिराफ किंवा कांगोली-जिराफ असेही म्हणतात. दक्षिण आफ्रिकेतही ते आढळते. ओकापि हा शाकाहारी … Read more

Amazon rainforest : Tayra -टायरा

प्राणी आणि पक्षी यांचे माहेरघर म्हणजे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मधील घनदाट जंगल होय. या जंगलात हजारो प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळतात.या प्राण्यांमध्ये शाकाहारी, मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे प्राणी आढळतात. तर काही प्राणी मिश्राहारी आढळतात. या ॲमेझॉनच्या जंगलातील Tayras हा एक इरा वंशातील वैशिष्ट्यपूर्ण असा प्राणी आहे. ब्राझील, पेरु, बोलिव्हिया, या देशातील ॲमेझीनच्या जंगलात मोठ्या … Read more

Euphorbiaceae : युफोर्बियास

दक्षिण अमेरिकेतील फुलांच्या अनेक वनस्पती आहेत. त्यांची संख्या अगणित आहे. Amazon rainforest मधील अनेक फुलांच्या वनस्पतीमधील एक म्हणजे Euphorbiaceae होय. ही वनस्पती उष्ण कटिबंधातील देशांत सापडते. या शिवाय बर्फाळ प्रदेश वगळता अन्य देशांतही हे फूलझाड आढळते. या वनस्पतीला लागणारी नर आणि मादी फुले एकाच झाडाला असतात. जगातील सर्वात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या या वनस्पतींमध्ये युफोर्बियास या … Read more

Amazon rainforest : Paca – पका

एखाद्या जंगलातील मांसाहारी प्राण्यांचे अस्तित्व टिकण्यासाठी त्या जंगलात शाकाहारी प्राणी सुद्धा असावे लागतात. आणखी एक बाब म्हणजे एखाद्या जंगलात केवळ शाकाहारीच प्राणी असतील, तर त्यांची संख्या अमर्याद वाढत जाईल. पर्यावरणाचे संतुलन बिघडेल. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी आहेत. म्हणूनच तेथील जैवविविधता टिकून आहे. Paca हा एक उंदीरवर्गीय प्राणी असून mara … Read more

Amazon rainforest : Swietenia microphylla : महोगनी वृक्ष

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest च्या घनदाट अरण्यात एकापेक्षा एक भव्य आणि दिव्य अशी झाडे आहेत. स्विटेनिया माय‌क्रोफिला हे झाड पण असेच आहे. महोगनीचा वृक्ष उंच, सरळसोट वाढतो. त्याची उंची सुमारे 60 मीटर पर्वत वाढते. तर बुंध्याचा व्यास 80 सेमीपर्यंत होतो. हे झाड सर्वात expensive (महागडे) असल्याने या वनस्पतीची मोठ्या प्रमाणात चोरी होते . त्यामुळे अमेरिकेतील … Read more

Maharashtra Assembly Election-2024 : कर्जत- जामखेड मतदारसंघात कुणाचे वारे आहे ?

महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून 2024 च्या कर्जत जामखेडच्या विधानसभेचा भावी आमदार कोण होणार ? हे 23 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. विद्यमान आमदार रोहित पवार यांची लढत त्यांचे 2019 … Read more

Amazon rainforest : Bush dogs

पृथ्वीतलावर कुत्र्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यांतील सर्वांत हिंस्र कुत्री ही जंगली कुत्री असतात. दक्षिण अफ्रिकेतील जंगलातील कुत्री आणि दक्षिण अमेरिकेतील जंगलातील कुत्री यांत फरक आहे. दक्षिण अमेरिकेतील जंगलातील कुत्री ती लांब केसांची असतात. Amazon rainforest मध्ये Bush dogs ही प्रजाती प्रामुख्याने आढळते. ब्राझील, पेरु, गयाना, सुरीनाम, इत्यादी देशांतील जंगलात हे प्राणी टोळ्यांनी आढळतात. बुश डॉग … Read more