First Nobel Laureate in Literature / साहित्य क्षेत्रातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते

सुली प्रुधोम Sully Prudhomme जन्म : 16 मार्च 1839 मृत्यू : ७7सप्टेंबर 1907 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष : 1901 सुली प्रुधोम हे फ्रेंच कवी होते. त्यांना साहित्यातील पहिला नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी आपल्या कवितांमधून रोमान्सवादातील व्यापकतेला विरोध व्यक्त केला होता. त्यांच्या कविता चारित्र्यसंपन्न, संतुलित आणि सौम्य असायच्या. ते आपल्या आई-वडिलांचे एकमेव अपत्य होते. त्यांना … Read more

Saint Basaveshwar / संत बसवेश्वर

जन्म : 28 एप्रिल 1131 मृत्यू : अक्षय्य तृतीया 1167 जीवन परिचय Life Story of Basaveshwar. संत बसवेश्वर यांच्या जन्मतारखेच्या बाबतीत एकवाक्यता नसली तरी त्यांचे विचार परिवर्तनशील होते हे महत्वाचे आहे. वर्णजातिमूलक उच्च-नीचता आणि विषमता हे भारतीय समाजाचं खरं दुखणं आहे आणि या मुळावर घाव घातला गेला पाहिजे, याची जाणीव भारतातील ज्या थोर चिंतकांना झाली; … Read more

Bhopal : भोपाल

भोपाल हे मध्य‌प्रदेशची राजधानीचे शहर होय. राजीव गांधी पंतप्रधान असताना भोपाळ हे शहर वायूगळतीमुळे खूप गाजले होते. 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ शहरात युनायटेड कार्बाइड कंपनीच्या एक टँकमधून मिथाईल आयसोसायनाईट (M.I.C.) वायूच्या गळतीत सुमारे 20000 लोक मृत्युमुखी पडले आणि 50,000 लोक जखमी झाले होते .या वायुगळीमुळे भोपाळ दुर्घटनेची बातमी जगभर पसरली होती. त्याच भोपाळ मधील … Read more

Mandu Fort : मांडूचा किल्ला

मध्य प्रदेश हे राज्य जसे राजेराजवाडे, थंड हवेचे ठिकाण, खजुराहो साठी प्रसिद्ध आहे, तसेच ते भव्य किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. ग्वाल्हेरचा किल्ला जसा भव्य आहे, तसाच हा मांडू किल्ला Mandu Fort प्रसिद्ध आणि भव्य आहे. मांडू या किल्ल्याब‌द्दल आपण अधिक माहिती घेऊया – संक्षिप्त माहिती Brief Information of Mandu Fort: ठिकाणाचे नाव : मांडू किल्ला. ठिकाण … Read more

Nobel Prize Winner in Literature / साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

खिश्चियन मैथियास थियोडोर मॉमसन Christian Matthias Theodor Mommsen जन्म : 30 नोव्हेंबर 1817 मृत्यू : 1 नोव्हेंबर 1903 राष्ट्रीयत्व : जर्मनी पुरस्कार वर्ष : 1902 खिश्चियन मैथियास थियोडोर मॉमसन हे जर्मन इतिहासकार होते. ते बर्लिन berlin विश्वाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक होते. त्यांनी ‘द हिस्टरी ऑफ रोम’ History of Rome हे पुस्तक लिहिले. इतिहासाच्या या आदर्शवत पुस्तकाला … Read more

Pachmarhi / पचमढी

मध्य प्रदेश राज्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे Pachmarhi होय. भारतात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. आणि हो बहुतांश ठिकाणे इंग्रजांच्या वास्तव्याच्या पाऊलखु‌णा असलेली आहेत. पचमढी त्याहून नवीन नाही. येथेही उन्हाळ्यात इंग्रजाचे वास्तव्य असायचे. या पचमढी परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील सर्वात उंच शिखर (भूपगड) हे सुद्धा या सातपुडा पर्वतातच आहे. शिवाय पावस धबधबा, जटाशंकर … Read more

Birla Planetarium / बिर्ला तारांगण, हैद्राबाद

भारतात अनेक ठिकाणी तारांगण केंद्रे आहेत. बिर्ला समुहाने भारतात जशी सुंदर मंदिरे बांधली आहेत. त्याच प्रमाणे विज्ञान सेंटर्स, प्लॅनेटेरिअम्स सुद्धा निर्माण केले आहेत. या माध्यमातून विज्ञान विषयक संशोधनाला आणि खगोल विषयक जिज्ञासेला चालना मिळाली आहेत. बिर्ला समुहाने भारतात अनेक ठिकाणी तारांगण उभारलेली आहेत. ही तारांगणे बिर्ला तारांगणे [Birla Planetariums] या नावाने ओळखली जातात. हैद्राबाद येथील … Read more

Charminar : चार मिनार हैद्राबाद

आंध्रप्रदेशची जुनी राजधानी आणि सध्याची तात्पुरती राजधानी म्हणजे हैद्राबाद होय. या हैद्राबाद‌चे तेलंगणा राज्याच्या नवनिर्मिती मुळे विघटन आहे. हैद्राबाद ही तेलंगणा राज्याची राजधानी आहे. या हैद्राबाद मध्ये बिर्ला मंदिर, चारमिनार, बिर्ला प्लॅनेटेरिअम, जिब्राल्टर रॉक, 350 टन वजनाचा 17.5 मीटर उंचीचा भगवान बुद्धाचा पूर्णाकृती पुतळा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. त्यापैकी आता आपण चार मिनार (Charminar) बद्दल … Read more

The First School for girls : मुलींची पहिली शाळा

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणासाठी आणि मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी 19 व्या शतकाच्या मध्यात खूप मोठा लढा दिला. त्यावेळी समाजात खूप मोठी दरी होती. पुण्यात तर सनातनी लोकांचे प्राबल्य होते. पतीचे निधन झाल्यानंतर स्त्रियांचे केशवपन करण्याची अनिष्ट प्रथा होती. विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता. मुलींच्या आणि मागास वर्गीय मुलांच्या शिक्षणास बंदी होती. … Read more

Six Seasons : सहा ऋतू

भारतात हवामानातील बदलानुसार येणारे ऋतू आणि निसर्गातील बद‌लांनुसार येणारे ऋतू असे दोन प्रकार पडतात. हवामानातील बद‌लानुसार उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन प्रकारचे ऋतू येतात. तर निसर्गातील बदलांनुसार वसंत, ग्रीष्म वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा प्रकारचे ऋतू येतात. या सहा ऋतूंची (Six Seasons) आपण सविस्तर माहिती घेऊया— ऋतूंचे सहा प्रकार: Six kinds of Seasons … Read more