Nobel Peace Prize Winner (Nathan Soderblom)
नोबेल शांतता पुरस्कार विजेते नाथान सोडरब्लोम Nathan Soderblom जन्म : 15 जानेवारी 1866 मृत्यू : 12 जुलै 1931 राष्ट्रीयत्व : स्वीडिश पुरस्कार वर्ष: 1930 नाथान सोडरब्लोम हे एक तत्त्ववेत्ते होते. त्यांनी धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला होता. त्यांनी जगातील चर्चना संगठित करून विश्वशांतीचा संदेश जगभर पोहोचवला. त्या गोष्टीसाठी त्यांना 1930 चा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.