Thalapathy Vijay CM news-थलपती विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा: राज्यपालांचे शपथविधीसाठीचे पत्र

सध्या तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचा पराभव झाल्यामुळे गुंतागुंतीचे राजकारण निर्माण झाले होते. थलपती विजय यांनी तीन वर्षापूर्वी स्थापन केलेल्या टीव्हीके या पक्षाला सर्वात जास्त म्हणजे 108 जागा मिळाल्या. त्यांचे 108 आमदार निवडून आलेत; पण त्यांना काही बहुमताचा जादुई आकडा पार करता आला नाही. त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी काँग्रेसने पाठिंबा द्यावा यासाठी विनंती केली. राहुल गांधी यांना … Read more

Shivaji Maharaj book discussion-शिवाजी कोण होता: पुस्तक पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील सत्यकथा सांगणारे पुस्तक म्हणजे शिवाजी कोण होता. हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी लिहिले असून 1988 साली प्रकाशित झालेले आहे. या 78 पाणी पुस्तकात शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलू अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत गोविंद पानसरे यांनी उलगडून दाखवले आहेत. विशेष म्हणजे या पुस्तकावरून सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले … Read more

Iran Hormuz blockade news-नाकेबंदी हटवा, होर्मुझ खुली करू:इराणची अट

इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यात शस्त्र संधी झालेली असली तरी अंतर्गत धुसफूस आणि वाद सुरूच आहेत. होर्मुझवर कुणाचे वर्चस्व? यावरून सध्या हे वाद सुरू आहेत. अमेरिकेला इराणचे होर्मुझवरील वर्चस्व मान्य नाही. त्यामुळेच अमेरिकेने सध्या होर्मुझ सामुद्रीधुनीत नाकेबंदी केलेली आहे. आणि इराणचे नाक दाबण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर इराणने असे म्हटले आहे की तुम्ही होर्मुझवरील नाकेबंदी … Read more

US Iran war update-अमेरिका-इराण शांती चर्चा:काय होणार पुढे?

पाकिस्तानच्या मध्यस्थीने आणि चीनच्या आतून सपोर्टमुळे अमेरिका- इराणी- इस्राईल युद्ध थांबले असले तरी ते पूर्ण थांबलेले नाही. शीतयुद्ध चालूच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सीझ फायर झाल्यानंतर इस्रायलने लेबेनॉनवर हल्ले केले. ही गोष्ट इराणला खटकली. कारण इराणने सीझ फायर करण्यापूर्वी दहा मुद्दे अमेरिका आणि इस्रायल समोर ठेवले होते. त्या मुद्द्याला अनुसरून चर्चा झाली आणि सीझ … Read more

freedom fighter or traitor debate-स्वातंत्र्यवीर की स्वातंत्र्यवैरी

राहुल गांधी यांनी युकेमध्ये सावरकर यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला होता.अर्थात तो किस्सा चित्रगुप्त यांच्या पुस्तकातील होता. हे चित्रगुप्त कोण? तर स्वतः सावरकर आणि त्या किस्स्यामुळे सावरकरांची मानहानी झाली असा आरोप ठेवून सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहूल गांधी यांच्या विरोधात पुणे येथील विशेष न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी सध्या चालू … Read more

Gulf war latest updates 2026-युद्ध थांबता थांबेना: आखाती देशात युद्धाचा ओणवा कायम

28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका, इराण,इस्रायल यांच्यात चालू झालेले युद्ध आजही तितक्याच तीव्रतेने चालू आहे. अमेरिकेचा असा समज होता, की हे युद्ध जास्तीत जास्त एक आठवडाभर चालेल आणि अशाच स्टाईलने अमेरिकेने इराणवर पहिल्याच दिवशी हल्ला करून इराणचे राष्ट्राध्यक्ष खामनेई यांची हत्या केली होती. त्यामुळे युद्ध लवकरच थांबेल आणि सर्वांची यातून सुटका होईल असे वाटत होते. … Read more

unseasonal rain Maharashtra- महाराष्ट्रात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी

यावर्षी म्हणजे 2026 च्या वर्षी 15 मार्चपासूनच महाराष्ट्रात अवकाळी म्हणजे वळीव पावसाची सुरुवात झालं झाली असून मराठवाड्यासह कोकण भागात सुद्धा अनेक ठिकाणी वादळी आणि गारपीटसह अवकाळी पाऊस झाल्यामुळे आंबा आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी वळीव पाऊस कमी अधिक प्रमाणात लागत असतोच. निसर्गाच्या कोपापुढे शेतकऱ्यांचे काहीही चालत नाही. सरकारच्या मदतीची फक्त … Read more

petrol diesel excise duty cut India-पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दहा रुपये कपात: दरवाढ तूर्त टळली

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आखाती देशात चाललेल्या युद्धाचा परिणाम सर्वात जास्त तेलावर होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात गुरुवारी प्रति लिटर दहा रुपयांची कपात केली. या निर्णयामुळे इंधनाच्या किरकोळ विक्री दरातील संभाव्य वाढ टळली असून सर्वसामान्यांसाठी पंपावरील किमती स्थिर राहिल्या आहेत. आखाती देशात हे युद्ध असे चालू … Read more

Donald Trump protest America-अमेरिकेत ट्रम्प विरोधात 80 लाख लोक रस्त्यावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःला शांतीदूत म्हणवून घेत आहेत; पण खरे तर त्यांनीच इराण- इस्रायल-अमेरिका, आखाती देशात आणि युरोपात अशांतता पसरवली आहे.त्यांचे परराष्ट्रीय धोरण हेकेखोरपणा आणि एकहाती सत्ता वापरण्याचे तंत्र यांच्यामुळे अमेरिकेचे भविष्य धोक्यात येत आहे.खरे तर या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. म्हणूनच अमेरिकेतील 80 लाख नागरिकांनी रस्त्यावर येऊन ट्रम्प यांच्या विरोधात … Read more

what is Zero FIR and its features-काय आहे झिरो एफ आय आर? त्याची वैशिष्ट्ये कोणती?

झिरो एफ आय आर म्हणजे गुन्हा कोठेही घडला असला तरी कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल करता येणारा प्रथम माहिती अहवाल होय. या एफ आय आर ला सुरुवातीला शून्य क्रमांक दिला जातो. झिरो एफ आय आर ची वैशिष्ट्ये: 1 शून्य एफ आय आर ची नोंदणी भारतात कुठेही करता येते. 2 खून, बलात्कार किंवा अन्य गंभीर गुन्ह्याच्या बाबतीत … Read more