Supreme Court On Citizenship Documents-आधारकार्ड, मतदार ओळखपत्र हा नागरिकत्वाचा पुरावा नाही: सर्वोच्च न्यायालय
सध्या मतदार यादीतील नावे गाळणे, कमी करणे यावर विरोधी पक्षाने मोठा आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर मत चोरीमुळे संपूर्ण भारतात वातावरण तापले आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी तर कर्नाटकातील एका विधानसभा मतदारसंघात एक लाख मतांची चोरी झाली आहे,असे पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे .सध्या बिहार राज्यातील मोठ्या प्रमाणात मतदार यादीतील नावे निवडणूक … Read more