Spondylosis-सतत पाठदुखीचा त्रास? स्पॉंडिलायसिस असू शकतो! कारणे व उपाय
बैठे काम करणाऱ्या लोकांच्यामध्ये स्पॉंडीलायसिस हा मणक्यांच्या संबंधित आजार सर्वत्र आढळतो. स्पॉंडिलायसिस म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती? कारणे कोणती? त्यावर उपाय काय? याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. स्पॉंडिलायसिस म्हणजे काय? आपल्या पाठीच्या मणक्याची झीज होण्याच्या प्रकाराला स्पॉंडीलोसिस असे म्हणतात. वयोमानाप्रमाणे प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात स्पॉंडीलॉसिसचा त्रास होत असतो. स्पॉंडीलॉसिसच्या या त्रासाकडे आपण दुर्लक्ष करून … Read more