Ancient India Mahajanpade : प्राचीनभारत महाजनपदे
प्राचीनभारत महाजनपदे इसवी सन पूर्व सहाव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतात अनेक राज्ये होती. त्यांना ‘जनपदे’ आणि ‘महाजनपदे’ असे म्हणत. महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक ‘गणपरिषद’ असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार गणपरिषदेकडे असत. *सोळा महाजनपदे : (१) काशी (बनारस), (२) कोसल (लखनौ), (३) मल्ल (गोरखपूर), (४) वत्स (अलाहाबाद), (५) चेदी (कानपूर), (६) कुरू (दिल्ली), (७) पांचाल … Read more