कोल्हापूरसह महाराष्ट्राला अवकाळी पावसाने मंगळवार (20-05-2025) पासून झोडपून काढलं आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून ओढे नाले ओसंडून वाहत आहेत.
Bhushan Gavai, the new Chief Justice of India-भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई
भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई हे लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावणार का? भारतातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते सामाजिक, राजकीय नेत्यांनाही पडत आहे. भारताचे नवे सर न्यायाधीश म्हणून मे 2025 मध्ये भूषण गवई यांनी शपथविधी पार पाडला. खरे तर भारतातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते सर्वच क्षेत्रातील राजकीय सामाजिक व्यक्तींना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या … Read more