Assembly Election-2024 : माहीम विधानसभा मतदारसंघ ,माहीमची लढत दुरंगी की तिरंगी ? अमित ठाकरे जिंकणार की हरणार?
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक November-2024. मुंबईत शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी माहीममध्ये केली होती. माहीम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होय. येथील माणसांच्या नसानसात शिवसेना भिनलेली आहे. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेशी काडीमोड घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना [मनसे] स्थापन केली. हे शिवसेनेला लागलेले पहिले ग्रहण होय. राज ठाकरे यांचा शिवसेनेत दबदबा होता. शिवसैनिक … Read more