Giant Blue Whale Death-महाकाय देवमाशाचा संशयास्पद मृत्यू
स्पेन मधील समुद्रकिनाऱ्यावर एका महाकाय देवमाशाचा मृतदेह सापडला. हा मासा 30 फूट लांबीचा 6.5 टन वजनाचा होता. हा मासा नेमका कोणत्या कारणामुळे मेलेला आहे, याचे कारण अद्याप समजलेले नाही. समुद्रातील मोठ-मोठे मासे मरतात जलप्रदूषण होते किंवा विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो; पण हा देवमासा नेमका कोणत्या कारणामुळे मृत झाला याचे अद्याप कारण स्पष्ट झाले … Read more