Birth of Buddha- Part 4
बुद्धाचा जन्म – भाग 4 शाक्य राजा शुद्धोदन आणि त्याची पहिली पत्नी महामाया यांच्या पोटी सिद्धार्थ गौतमाचा जन्म वैशाख शुद्ध पौर्णिमेला इ.स. पूर्व 563 मध्ये लुंबिनी वनात झाला. त्याची कथा अशी —- शाक्य राजपरंपरेत आषाढ महिन्यात एक उत्सव साजरा करण्याची परंपरा होती. हा परंपरागत उत्सव थाटामाटात साजरा करण्याची परंपरा होती. हा उत्सव नेमका कोणता होता … Read more