Rahul Gandhi Nicobar visit-पर्यावरणाच्या रक्षणासाठी राहूल गांधी यांची निकोबारच्या समुद्रात उडी
भारताच्या विशाल संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी निकोबारच्या भेटी अंतर्गत शुक्रवारी सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आणि जनतेला सल्ला दिला की पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही प्लास्टिक वापरू नका. जैवविविधता टिकवून ठेवा. असा सल्ला दिला आहे. याशिवाय निकोबार च्या समुद्रात तळाशी स्कुबा डायव्हिंग करून समुद्र तळाचे निरीक्षण केले. प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे … Read more