Farmer suicides in Maharashtra-महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या : कारणे, परिणाम आणि उपाययोजना
भारतीय समाजाचा कणा म्हणजे शेती आणि शेतकरी. (Indian farmers are the backbone of agriculture) भारताच्या सुमारे ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. परंतु, दुर्दैवाने गेल्या दोन-तीन दशकांपासून शेतकरी आत्महत्या (Farmer Suicides in Maharashtra) हा एक गंभीर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न बनला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार, भारतात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात. … Read more