Nobel Peace Prize Winner (American Friends Service Committee)
नोबेल शांतता पुरस्कार विजेते अमेरिकन फ्रेंडस् सर्व्हिस कमिटी American Friends Service Committee स्थापना : 1917, अमेरिका पुरस्कार वर्ष : 1947 A.F.S.C. ची स्थापना अमेरिका आणि कॅनडा येथील काही मित्रांनी केली होती. फ्रेंड्स सर्व्हिस कौन्सिल हे या संस्थेचे ब्रिटिश रूप आहे. या संस्थेमार्फत समानतेचा संदेश दिला जातो. ईश्वर सर्वांना समानतेने वागवतो. माणसानेही माणसाशी वागताना भेदभाव न … Read more