MMRDA Third Mumbai Development-तिसऱ्या मुंबईच्या कामाला गती: एमएमआरडीए
मुंबई( बृहन्मुंबई), नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई स्थापन होत आहे.ही मुंबई रायगड जिल्ह्यामध्ये स्थापन स्थापन होत असून या मुंबईच्या स्थापनेसाठी आणि विकास कामासाठी 4000 कोटी म्हणून अधिक रुपयांची तरतूद केली आहे, असे एमएमआरडीए म्हटले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सन 2026 27 च्या अंदाजपत्रकात तिसऱ्या मुंबईसाठी सुमारे चार हजार कोटी रुपये तरतूद केली … Read more