Air India Flight 171 Crash-अपघातग्रस्त ड्रीमलाइनर विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधन पुरवठा बंद झाला होता? पायलटवर ठपका? जाणून घेऊया अधिक माहिती
12 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी अहमदाबाद येथून उड्डाण केलेल्या विमानाचा काही सेकंदातच अपघात झाला. या अपघाताचा ए ए आय बी च्या पथकाने पायलटवर ठपका दिला आहे. तो काय आहे नेमका ठपका? यामध्ये कितपत सत्यता आहे ?जाणून घेऊया अधिक माहिती. ए आय 171 या ड्रीमलायनर विमानाचा अपघात 12 जून 2025 रोजी दुपारी … Read more