चित्तोडगड: Chittorgarh

राज्यस्थानचे वैभव असणारा आणि वैभवशाली इतिहास, पराक्रमाच्या ‘गाथा, मेवाड राजघराण्याची दीर्घकाळ सत्ता या सर्वे बाबींचा सा‌क्षीदार असलेला किल्ला म्हणजे Chittorgarh होय. सुमारे सातशे एकरात पसरलेला चितोडगडचा विशाल किल्ला पाहताना डोळे विस्फारून जातात. जगातील सर्वात मोठा किल्ला अशी चितोडगडची ओळख करून दिली तर ती चुकीची ठरत नाही. मेवाडच्या राजघराण्याला लग्नात आंदण (हुंडा) रुपात मिळालेला हा चितोड‌गड … Read more

पैठण एक पर्यटन स्थळ. Paithan

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठी नाथसागराच्या पायथ्याला वसलेले प्राचीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले गाव म्ह‌णजे Paithan होय. या पैठण गावापासून 2.5 किलोमीटर अंतरावर जायकवाडी धरण आहे. धरणाच्या पायथ्याला म्हैसूरच्या वृंदावन गार्डनची प्रतिकृती केली आहेच.म्हणून या बागेला प्रतिवृंदावन गार्डन म्हणतात. पैठणमध्ये संत एकनाथ यांची समाधी आहे. पैठणी शालू जगप्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर यांनी पैठणला … Read more

तुळजाभवानी मंदिर तुळजापूर / Tulja Bhavani Temple

महाराष्ट्राची कुलदेवता, सर्वांचे शक्तिस्थान आणि श्रद्धास्थान म्हणजे तुळजापूरची Tulja Bhavani होय. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आराध्य दैवत म्हणजेच तुळजापूरची तुळजाभवानी होय. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर आहे. या तुळजापूर बद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. तुळजा भवानी कोण आहे ? Who is Tulja Bhavani? तुळजापूरची तुळजा भवानी ही महाराष्ट्राची आराध्य दैवत आहे.कुलस्वामिनी आहे.छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्याची … Read more

नळदुर्ग किल्ला : Naldurg Fort

महाराष्ट्राचे इतिहासकालीन वैभव म्हणजे महाराष्ट्रातील गडकोट, किल्ले, प्राचीन वास्तू होय. हे वैभव आपण जपले पाहिजे.गड‌कोट किल्ल्यांचे रक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे. त्याच बरोबर या ऐतिहासिक साधनांची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. त्याचे महत्त्व सर्वांना कळले पाहिजे. म्हणूनच लेखन रुपाने वाचकांसमोर ही माहिती पोचवणे हे माझे कर्तव्य आहे. असे समजून या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक … Read more

मनाली: एक उत्तम पर्यटन स्थळः Kullu Manali

भारतात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. त्यांतील एक म्हणजे Manali होय. निसर्ग सौंद‌र्याने नटलेले, उन्हाळ्यात सर्वात जास्त लोकप्रिय असलेले, ‘हनिमून पॅकेज म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण म्ह‌णजे मनाली होय. भारताच्या उत्तराखंड राज्यात असलेल्या या मनालीत जोगिनी धबधबा, तिबेटी मठ, रोहतांग खिंड आणि प्रचंड सौंद‌र्याने नट‌लेल्या डोंगरद‌ऱ्या पाहून मन हरकून जाते. याच मनाली बद्दल आता आपण माहिती … Read more

बोधगया: Bodh Gaya

भारतीय समाजातील सांस्कृतिक जीवनात क्रांतिकारी बद‌ल घडवणारे आणि आभासी, अदृश्य शक्तीला नाकारून वास्तववादी जीवनाचा पुरस्कार करणारा क्रांतिकारी महामानव म्हणज गौतम बुद्ध होय. स्वर्गीय राजसुखाचा त्याग करून, पायाशी लोळण घालणाऱ्या सुखांना ठोकरून वनात जाऊन तपश्चर्या (चिंतन) करून जगाला नवा मार्ग, दिशा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गौतम बुद्ध होय. जीवनाचे सत्य काय आहे?हे शोधण्यासाठी कठोर तपश्चर्या (साधना) करून … Read more

खजुराहो: Khajuraho

भारतीय संस्कृती विभिन्नतेने नटलेली आहे. खूप प्राचीन सांस्कृतिक वारसा असल्याचा पुरावा म्हणजे प्राचीन मंदिरे, कला, नृत्य, शिल्पे, गोपुरे होय.प्राचीन आणि मध्ययुगाला जोड‌णाऱ्या कालावधीत मध्यप्रदेशात चंदेल राजघराणे उदयास आले. चंदेल घराणे हे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध घराणे होते. इ. सन नववे शतक ते तेरावे शतकात चंदेल घराण्याचे मध्य भारतावर वर्चस्व होते. या चंदेल घराण्यांनी निर्माण केलेली उत्कृष्ट … Read more

उटी: Ooty

निसर्ग हा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी असतो. मनाला आनंद देणारा असतो. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ राहिल्याने मनः‌शांती मिळते. Ooty हे असेच एक निसर्ग रम्य, अप्रतिम सौंदर्याने नटलेले आणि तामिळनाडू राज्याचे वैभव आहे. Ooty म्ह‌णजे उद‌गमंडलम.उदक म्हणजेच जलतरंग. उटीला ‘उदगमंडलम या दुसऱ्या नावाने ओळखते जाते. उटीचे ‘ओट्ट‌कल मांडू’ असेही पूर्वीचे नाव होते. त्याच उटीबद्दल आपण माहिती घेणार … Read more

नगरचा भुईकोट किल्ला / Bhuikot Fort Ahemadnagar

नगर जिल्ह्यातील गड गडाचे गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट असे तीन प्रकार पडतात. त्यापैकी Bhuikot Fort Ahemadnagar हा भुईकोट किल्ला या प्रकारात येतो. आता आपण या भुईकोट किल्ल्याची माहिती घेणार आहोत. किल्ल्याचे नाव : नगरचा किल्ला, भिंगारचा किल्ला. समुद्रसपाटीपासून उंची : 657 मी. किल्ल्याचा प्रकार : भुईकोट चढाईची श्रेणी : सोपी ठिकाण : अहमदनगर शहरात, महाराष्ट्र … Read more

विजयादशमी/दसरा : Dussehra Festival

‘दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा’ ही म्हण संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे .Dussehra Festival हा एक प्रकारचा आनंदोत्सव आहे. भारतीय संस्कृती आणि सण यांचे अतूट नाते आहे. प्रत्येक भारतीय सण आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे. कोणताही सण आपण का साजरा करतो? यामागील पार्श्वभूमी काय आहे ? याची आपल्याला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. दसरा किंवा विजयाद‌शमी … Read more