Amazon Rainforest :Acai Palm: अकाई पाम

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणारी पाम जातीची वनस्पती म्हणजे Acai Palm होय. या वनस्पतीला द्राक्षांसारखी काळ्या- जांभळ्या रंगाची फळे लागतात. या फळांना अकाई बेरी असे म्हणतात. या फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. याशिवाय इतर पोषक घटकही आढळतात.अकाई बेरीची फळे पिकली की लगेच खराब व्हायला सुरुवात होतात. म्हणून सुकवलेली अकाई बेरी खाणे अधिक चांगले असते. ही … Read more