AI And AI Doctor
AI म्हणजेच Artificial Intelligence हे तुम्हाला माहीत आहेच. AI तंत्रज्ञानाचा शिक्षण, उद्योग, व्यवसाय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यांत आरोग्य क्षेत्रही मागे नाही. झटपट आणि जलद निदान होण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर आता वाढू लागला आहे. कोणत्याही रोगाचे निदान होण्यासाठी एक्स-रे, स्कॅन, MRI, इको टेस्ट, कार्डिओग्राफ, विविध रक्ताच्या चाचण्या, सोनोग्राफी इत्यादी तंत्रांचा वापर केला जातो. … Read more