AI चा वापर जॉब शोधण्यासाठी?

सध्या भारतात मोठ्या प्रमाणात बेकारी वाढत आहे. वेगवेगळया क्षेत्रावरील रिक्त पदांची संख्या, उद्योग, कार‌खानदारीत होत असलेली तेजी-मंदी यांमुळे बेकारीची संख्या झपाट्याने वाढत आहे. फुकटच्या योजनांमुळे आर्थिक कणा मोडून पडला आहे. भारतावर आणि महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढतच आहे. आर्थिक मंदीच्या शक्यतेमुळे परदेशी गुंतवणुकदार सावध आहेत. अशा वेळी नोकऱ्या शोधायच्या कुठे ? हा मोठा प्रश्न आजच्या तरुणांसमोर … Read more

AI technology : AI आणि माणूस

मानवी जीवनात दिवसेंदिवस AI तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. तंत्रज्ञानाच्या जगात अनेक गोष्टी वेगाने वाढत आहेत. AI चा म्हणजेच Artificial Intelligence वापर प्रचंड वाढत आहे. या AI च्या विकसित तंत्रज्ञानामुळे माणसाच्या परावलंबित्वाचीही वाढ होत चालली आहे. अनेक गुंतागुंतीचे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी माणूस AI तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यामुळे माणूस आळशी बनत चालला आहे की काय … Read more

AI Technology ची नवी झेप— दृष्टिहीन लोकांना चष्मा ?

तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी झेप म्हणजे AI चे तंत्रज्ञान होय. AI ने सध्या संपूर्ण जग व्यापलेले आहे. प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. तरीही AI अजूनही बाल्यावस्थेत आहे असे म्हणता येईल. AI ला भविष्यात अजून खूप मोठी झेप घ्यायची आहे. सध्या अनेक शास्त्रज्ञ या क्षेत्रात वेगवेगळे संशोधन करत आहेत. 2024 चा संशोधन क्षेत्रातील नोबेल पारितोषिक … Read more

AI Technology -Dangerous Bell

AI-तंत्रज्ञान-एक धोकादायक घंटा प्रगतीचे पुढचे पाऊल टाकण्यासाठी माणसानेच आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर AI Technology विकसित केली आहे. या तंत्रज्ञानाचा सध्या प्रचंड उपयोग होत आहे. उद्या भविष्यात Share-marketing क्षेत्रात AI चा क्रांतिकारक उपयोग होणार आहे. कोणता शेअर घ्यायचा? कोणत्या क्षणी घ्यायचा ? कोणत्या क्षणी विकायचा ? यासाठी AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. Equity आणि Indra … Read more

AI Technology – कृत्रिम बुद्धी

AI चा long form आहे Artificial Intelligence. आणि Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. AI हे जगभर प्रसिद्ध असलेले तंत्रज्ञान आहे. नवीन विकसित झालेले हे तंत्रज्ञान असून या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे मानवी जीवनात क्रांतिकारी बदल होत आहेत. या नवीनच उद‌यास आलेल्या तंत्रज्ञानाकडे अनेक युवक आकर्षित होत असून हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी अनेक विद्यापीठात कोर्सेसही सुरु केलेले … Read more