अक्षय्य तृतीया / What Is Akshay Tritiya
अक्षय म्हणजे क्षय न होणे. नष्ट न होणे. अक्षय्यतृतीयेच्या नावातच हा अर्थ लपलेला आहे. पृथ्वी, आप (जल), तेज (प्रकाश), अग्नी आणि वायू ही पंचमहाभूते आहेत. ही पंचमहाभूते अक्षय्य आहेत; म्हणजे ती कधीच नष्ट न होणारी किंवा दीर्घकाळ टिकणारी आहेत. असेच अक्षय्यतृतीयेचे महत्त्व आहे. या अक्षय्यतृतीयेची माहिती आपण घेणार आहोत. साडेतीन मुहूर्त आणि अक्षय्यतृतीया: भारतीय सौर … Read more