Nobel Prize Winner in Literature (Albert Camus)
साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते अल्बर्ट कॅमस Albert Camus जन्म : 7 नोव्हेंबर 1913 मृत्यू : 4 जानेवारी 1960 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1957 अल्बर्ट कॅमस हे फ्रान्सचे सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार होते. त्यांचे लेखन म्हणजे राजकीय सिद्धांतांचे प्रतीकात्मक रूप मानले जाते. यासाठी ते संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. त्यांनी खूप कादंबऱ्या आणि नाटके लिहिली आहेत. … Read more