साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
अल्बर्ट कॅमस
Albert Camus
जन्म : 7 नोव्हेंबर 1913
मृत्यू : 4 जानेवारी 1960
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1957
अल्बर्ट कॅमस हे फ्रान्सचे सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार होते. त्यांचे लेखन म्हणजे राजकीय सिद्धांतांचे प्रतीकात्मक रूप मानले जाते. यासाठी ते संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. त्यांनी खूप कादंबऱ्या आणि नाटके लिहिली आहेत. ‘द स्ट्रेंजर’, ‘द प्लेग’, ‘द फॉल’ या त्यांच्या सर्वश्रेष्ठ कादंबऱ्या आहेत. त्यांना वयाच्या चव्वेचाळिसाव्या वर्षी साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.