अंजदीव किल्ला: गोवा: Anjediva island

एके काळी गोवा आणि पोर्तुगीज असे समीकरण होते. सुमारे साडेचारशे वर्षे आपली सत्ता अबाधित ठेवणारे पोर्तुगीज धर्माने ख्रिस्ती असले तरी चिवट आणि दूरदृष्टीचे होते.गोव्याच्या किल्ल्यांचे वर्णन करताना पोर्तुगीजांचा परिचय येतोच. गोव्याच्या प्रशासकीय हद्दीत असलेला आणि कर्नाटकच्या सीमारेषेवर असलेला अंजदीव किल्ला Anjediva island  या छोट्याशा बेटावर वसलेला आहे. या किल्ल्याला अंजदिवे किल्ला असेही म्हटले जाते. आता … Read more