Assembly Election-2024 : राज्यात लय भारी कोल्हापूरी !

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उच्चांकी 65% मतदान झाले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 76% मतदान झाले. मतदार जागृतीपेक्षा उमेद‌वारांनी लावलेल्या जोडण्या, टोकाची इर्षा यांमुळे यंदा कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी मतदान झाले. मावळत्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सहा तर महाआघाडीचे चार आमदार होते. मतदारांचा कल पाहता 20 नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महा आघाडीला महायुतीपेक्षा अधिक जागा … Read more

Assembly Election-2024 : कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान ? पहा सविस्तर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढला. तुरळक प्रकार वगळता मतदान उत्स्फूर्तपणे पार पडले. 20 नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे मतदान पार पडले. यावर्षी अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का वाढला, 2024 च्या विधानसभेत महाराष्ट्रात एकूण 65 टक्के मतदान झाले, दुपारी 3 वाजेपर्यंत 45% टक्के मतदान झाले होते. यांत सर्वाधिक गडचिरोली जिल्हयात 61% मतदान झाले होते. पाच … Read more

Assembly Election-2024 : माहीम विधानसभा मतदारसंघ ,माहीमची लढत दुरंगी की तिरंगी ? अमित ठाकरे जिंकणार की हरणार?

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक November-2024. मुंबईत शिवसेनेची स्थाप‌ना बाळासाहेब ठाकरे यांनी माहीममध्ये केली होती. माहीम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होय. येथील माणसांच्या नसानसात शिवसेना भिनलेली आहे. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेशी काडीमोड घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना [मनसे] स्थापन केली. हे शिवसेनेला लागलेले पहिले ग्रहण होय. राज ठाकरे यांचा शिवसेनेत दबद‌बा होता. शिवसैनिक … Read more

Assembly Election-2024: कोल्हापूर उत्तर मतदारसंघ, मधुरिमाराजे यांची लढण्यापूर्वीच माघार ! काय होणार पुढे?

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाराष्ट्रात कुठेच घडले नाही असे माघारीचे नाट्य घडले. मधुरिमाराजे छत्रपती यांनी काँग्रेस पक्षाचा AB form मिळाला असल्याने अचानक शेवटच्या अर्ध्या तासात त्यांनी माघारी घेऊन रिंगणातून बाहेर गेल्या. या घटनेमुळे सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या वेगाने दौडणाऱ्या घोड्याला ब्रेक लागला. सुरुवातीला राजू लाटकर यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले होते; पण महानगर- पालिकेच्या नगरसेवकांच्या मोठ्या … Read more

Assembly Election-2024 कोल्हापूर दक्षिण विधानस‌भा मतदार संघ. खटक्यावर बोट – जाग्यावर पलटी, कोण मारणार दक्षिणचे मैदान ? ऋतुराज पाटील अमल महाडिक?

कोल्हापूर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा [High Voltage Drama] असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातों तो म्हणजे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ [Kolhapur South Constituency ] होय. कोल्हापूर जिल्ह्याचे आणि कोल्हापूर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. सध्या या मतदार संघाचे विद्यमान आमदार सतेज पाटील … Read more

Assembly Election-2024: राधानगरी विधानसभा मतदारसंघात लढत तिरंगी की दुरंगी ? कोण मारणार बाजी ? आबिटकर, केपी की ए. वाय ?

20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक होत आहे. महाविकास आघाडी, महायुती यांच्यातच खरी लढत होणार, असे चित्र दिसत असले तरी तिसरी आघाडी आपले अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत असल्याचेही जाणवत आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघात राधानगरी तालुक्यातील पाच, भुदरगड तालुक्यातील चार आणि आजरा तालुक्यातील एक असे दहा जिल्हा परिषद मतदार संघ आहेत. राधानगरी विधानसभा मतदारसंघ [Radhanagari Assembly … Read more

Assembly Election-2024- कोल्हापूर उत्तर मतदारसंघ. महाडिक-लाटकर नाराज ? कोण जिंकणार ही लढाई.

20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक संपन्न होत असल्याने राजकीय धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. एके काळी माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांचा बालेकिल्ला म्हणून कोल्हापूर उत्तर या मतदारसंघाची ओळख आहे. सध्या या मतदार संघावर सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे वर्चस्व असले तरी राजेश क्षीरसागर, महाडिक यांचाही ठसा या मतदार संघावर आहे. काँग्रेसने … Read more

Assembly Election 2024 – कागल मतदारसंघात वातावरण टाईट. हसन मुश्रीफांवर समरजीत घाटगे भारी पडणार का?

कोल्हापूर जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील संघर्षमय लढत म्हणून कागलची लढत ओळखली जाते. माजी मंत्री, माजी खासदार सदाशिवराव मंडलीक यांचे पुत्र माजी खासदार संजय मंडलीक, वि‌द्यमान आमदार मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांचे पुत्र समरजित घाटगे आणि संजयबाबा घाटगे अशा चार नेत्यांचे गावागावात गट असलेला तालुका म्हणजे कागल तालुका होय. हे चार नेते वेगवेगळ्या … Read more