Birth right Citizenship: Court Blows Trump :जन्माने नागरिकत्व : ट्रम्प यांना न्यायालयाचा धक्का
डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 राजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच जन्माने अमेरिकेच्या नागरिकत्वाचा अधिकार रद्द केला होता. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार ज्या व्यक्तीचा जन्म अमेरिकेत झाला आहे, तिला आपोआपच अमेरिकन नागरिकत्व मिळत असे. सुमारे दीडशे वर्षापासून हा अमेरिकन नागरिकत्वाचा अधिकार अमेरिकेत लागू होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणानुसार त्यांनी परिदेशी नागरिकांची मुले अमेरिकेत जन्मली तरी … Read more