उटी: Ooty
निसर्ग हा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी असतो. मनाला आनंद देणारा असतो. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ राहिल्याने मनःशांती मिळते. Ooty हे असेच एक निसर्ग रम्य, अप्रतिम सौंदर्याने नटलेले आणि तामिळनाडू राज्याचे वैभव आहे. Ooty म्हणजे उदगमंडलम.उदक म्हणजेच जलतरंग. उटीला ‘उदगमंडलम या दुसऱ्या नावाने ओळखते जाते. उटीचे ‘ओट्टकल मांडू’ असेही पूर्वीचे नाव होते. त्याच उटीबद्दल आपण माहिती घेणार … Read more