Buddha Life Story-Part-18 :देशत्याग की परिव्रज्या?
राजपुत्र सिद्धार्थाला संघाच्या धोरणाविरुद्ध निर्णय घ्यावा लागल्यामुळे शिक्षा ही होणारच होती; पण शिक्षा द्यायच्या वेळी सेनापती सुद्धा दबावाखाली आला होता. त्यावर सिद्धार्थ गौतमानेच मार्ग काढला. तो मार्ग कोणता ? ते आपण पाहू. सिद्धार्थ गौतमाने संघापुढे दोन पर्याय ठेवले होते. एक म्हणजे मला देहांताची शिक्षा द्या किंवा देशत्याग करायला सांगा. मी कोणतीही शिक्षा भोगेन. यावर सेनापती … Read more