Cholesterol and Heart Attack : कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार

सर्वसामान्यपणे आपल्या आरोग्याबद्दल आणि आरोग्याच्या जागृतीबद्दल समाजात प्रचंड निरक्षरता आहे. म्हणूनच आजाराचे आणि नवनवीन रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे. अज्ञान हे सुद्धा अनेक रोगांचे मूळ आहे. कोलेस्टेरॉल [Cholesterol] च्या बाबतीतही असेच आहे. धावपळ, दगदग आणि बैठे काम, यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कधी वाढले हे लक्षातही येत नाही. वयाच्या पंचविशीनंतर कष्टाची कामे करणाऱ्या वर्गाला … Read more