Country administration in rural areas:ग्रामीण भागातील मुलकी प्रशासन
• जिल्हाधिकारी (कलेक्टर) : * जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याची असते. * ग्रामीण प्रशासनातील जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी असतो. जिल्हाधिकाऱ्याची निवड : केंद्रीय लोकसेवा आयोगाची भारतीय प्रशासकीय सेवा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीची जिल्हाधिकारी पदावर नेमणूक होते. जिल्हाधिकाऱ्याची कामे : * जिल्ह्यातील जमिनीवर शेतसारा आकारणे व तो वसूल करणे. * जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे, … Read more