Deepseek launched! Share market shocked! : Deepseek लॉंच झाले!शेअर मार्केट हादरले!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या दिवशी शपथविधी घेतली, त्याच दिवशी म्हणजे 20 जानेवारी 2025 रोजी चीनने आप‌ले एक नवीन app मार्केटमध्ये आणले. तुम्हाला माहीत आहे का ते app? अमेरिकेत 20 जानेवारी 2025 रोजी सर्वांत जास्त कोणते app download केले असेल, तर ते म्हणजे deepseek. चीनच्या एका कंपनीने deepseek हे app बाजारात आणले आणि त्याचा … Read more