Pachmarhi / पचमढी

मध्य प्रदेश राज्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे Pachmarhi होय. भारतात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. आणि हो बहुतांश ठिकाणे इंग्रजांच्या वास्तव्याच्या पाऊलखु‌णा असलेली आहेत. पचमढी त्याहून नवीन नाही. येथेही उन्हाळ्यात इंग्रजाचे वास्तव्य असायचे. या पचमढी परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील सर्वात उंच शिखर (भूपगड) हे सुद्धा या सातपुडा पर्वतातच आहे. शिवाय पावस धबधबा, जटाशंकर … Read more