Nobel Prize Winner in Literature (Gabriela Mistral)
साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते गॅब्रिएला मिस्राल Gabriela Mistral जन्म: 7 एप्रिल 1889 मृत्यू : 10 जानेवारी 1957 राष्ट्रीयत्व : चिलीयन पुरस्कार वर्ष: 1945 गॅब्रिएला मिस्राल या चिली देशाच्या सुप्रसिद्ध कवयित्री आहेत. त्यांचे खरे नाव लुसीला गोडाय असे होते. त्यांनी चिली कवितांना आधुनिकतेचा साज चढवला होता. त्यांच्या कवितांमधून लहान मुले आणि दलित यांचे दुःख व्यक्त होत होते. … Read more