होळीचा सण- Holi Festival/Holi information in marathi
होळीचा सण- Holi Festival. भारतातील हवामान आणि निसर्गातील बदलानुसार भारतात सहा ऋतू मानले जातात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे ते सहा ऋतू होत. वसंत ऋतूला ऋतुराज’ असे संबोधले जाते. भारतीय सौर वर्षाप्रमाणे वसंत ऋतू हा पहिला ऋतू मानला जातो; तर ‘चैत्र हा पहिला महिना मानला जातो. वसंत ऋतूचे आणि Holi Festival चे एक … Read more