Humanity is the true religion: मानवता हाच खरा धर्म आहे

कधी कधी मनाला असा प्रश्‍न पडतो की धर्मासाठी माणूस आहे की माणसासाठी धर्म ? हा प्रश्न मनाला पडण्याचे कारण म्हणजे सध्या जगात नाही, पण भारतात कधी नव्हे इतके धार्मिक ध्रुवीकरण झाले आहे. काय चालले आहे या भारतात ? परधर्माचा द्वेष म्हणजे स्पधर्माभिमान का ? कुठं नेऊन ठेवलाय भारत देश माझा ?असे अनेक प्रश्न मनाला पडतात. … Read more